Arts & Commerce College Warwat-Bakal

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. # ३ जानेवारी २०२५.

Scroll to Top